
मुंबईतील जुहू चौपाटीवर छठपूजेच्या तयारीची आनंद दुबे यांनी पाहणी केली. छठपूजेला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आणि छठपूजेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच राहुल गांधींचे फोन टॅपिंगचे आरोप फेटाळत मोदी सरकारची बाजू मांडली.