एकनाथ शिंदे: ठाण्यातील आशियातील सर्वात मोठा सिग्नल हटणार | Thane | Traffic | MMRDA

Published : Jul 26, 2026, 10:00 PM IST

ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू झालेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. आशियातील सर्वात मोठ्या सिग्नलवर सध्या ४ ते ५ मिनिटे थांबावे लागते, मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा वेळ अवघ्या १५ सेकंदांवर येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघात कमी होण्यास मदत होणार असून ठाणेकरांचा प्रवास अधिक वेगवान होईल. याशिवाय नवीन रेल्वे स्थानक, जलकुंभ, ९०० खाटांचे रुग्णालय, मेट्रो, बोरिवली-ठाणे बोगदा, पॉड टॅक्सी आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला.

03:08रोहित पवार: युवा शक्तीपुढे सरकारला झुकावं लागलं | NEET | Student Protest | Dharmendra Pradhan
03:03देवेंद्र फडणवीस: तरुणांसाठी कठोर कायदा येणार | NEET | Paper Leak | Modi
03:39Uddhav Thackeray's Shivaji Park Speech in Mumbai | Gives Full Credit to Students | CJP Protest
05:22एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक, निर्णयांचे समर्थन | Modi | Dharmendra Pradhan | Student Protest
11:08संजय राऊतांचा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात शिक्षणमंत्री | Fadnavis | Pralhad Joshi | RSS
03:28आदित्य ठाकरे: सरकारला प्रश्न विचारत राहणार | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Students Protest
03:26उद्धव ठाकरे; विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी | Student Protest | Sonam Wangchuk | Shivaji Park
05:13देवेंद्र फडणवीस; चर्चेतून मार्ग निघेल | Paper Leak | Fast Track Court | Sonam Wangchuk
05:48आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात; आम्ही तुमच्यासोबत | StudentProtest | CJP | SonamWangchuk