राम कदमांचा दावा, सुप्रिया सुळे NCP विलीनीकरणाच्या बाजूने | NCP | SupriyaSule | OneNationOneElection

राम कदमांचा दावा, सुप्रिया सुळे NCP विलीनीकरणाच्या बाजूने | NCP | SupriyaSule | OneNationOneElection

Published : Jul 16, 2026, 03:02 PM IST

राम कदम यांनी One Nation One Election विधेयकाचे समर्थन करत यामुळे देशाच्या GDP वाढीस चालना मिळेल तसेच शासन आणि प्रशासन अधिक कार्यक्षम होईल, असे सांगितले. निवडणुकांमुळे वारंवार लागू होणाऱ्या आचारसंहितेचा परिणाम विकासकामांवर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी कोणालाही मोकळेपणाने येता येते, असे सांगत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केल्याच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले.

02:38Raj Thackeray l राज ठाकरे यांच्या नातीचं नाव काय ठेवलं? नावाला 301 वर्षांचा इतिहास
03:13Sharad Pawar | शरद पवार पुण्यात रुग्णालयात दाखल, मित्र आणि डॉक्टरांनी दिलं अपडेट
07:44Devendra Fadnavis l दिया मिर्झाच्या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
14:54Raj Thackeray Speech | राज यांची चौफेर फटकेबाजी | पु. ल. देशपांडे दिनदर्शिका प्रकाशनानिमित्त भाषण
21:55Pune Metro Line 3 l नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन l PM Narendra Modi
04:15Beed Women Protest l बीडमध्ये मायक्रो फायनान्सविरोधात महिलांचा मोर्चा
15:07Pune Metro Line 3 l पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे भाषण l Eknath Shinde
12:18Pune Metro Line 3 l पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचे भाषण l Devendra Fadnavis
09:38Nitin Gadkari | नितीन गडकरी यांना जेव्हा धक्का बसला, जेव्हा पत्रकाराने हा प्रश्न विचारला
05:06Tukaram Munde | माणसांना नाही, गाईलाही ते लाडू खाऊ घालू नका, असं का म्हणाले तुकाराम मुंढे