Shiv Sena Delegation | Manoj Jarange | जरांगेंच्या क्लिपप्रकरणी शिंदे गटाची चौकशीची मागणी

Shiv Sena Delegation | Manoj Jarange | जरांगेंच्या क्लिपप्रकरणी शिंदे गटाची चौकशीची मागणी

Published : Oct 23, 2026, 06:03 PM IST

मुंबईत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनोज जरांगे पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाशी संबंधित कथित व्हायरल ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, माजी खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचा समावेश होता. कथित ऑडिओ क्लिपमागील सत्य समोर आणण्यासाठी चौकशीची मागणी करण्यात आली.

04:13Chhath Puja | Anand Dubey | छठपूजेला विरोधावर आनंद दुबेंचा राज ठाकरेंना टोला
09:35NCP Merger | Sanjay Raut | अजित पवार महायुती सोडणार होते; संजय राऊतांचा दावा
05:00Sanjay Shirsat | संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; पोलिसांवर आरोप
02:54Beed Drought | बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट जाणवू लागले, आतापासून पाण्यासाठी वणवण
04:33Navi Mumbai | Cleanest City | स्वच्छतेत नवी मुंबई अव्वल; सुजाता पाटलांची माहिती
08:45Sanjay Nirupam | छठगीतांच्या विरोधावर संजय निरुपमांचं उत्तर
09:03Manoj Jarange Patil | मराठा सेवक नोंदणीसाठी जरांगेंचा WhatsApp नंबर
04:39Sonia Gandhi | Youth Congress | सोनिया गांधींच्या पुस्तकावर युवक काँग्रेसची चर्चा
03:40Ashish Shelar | राष्ट्रवादी मर्जर चर्चेवर सांगितली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
09:20Devendra Fadnavis | रामटेकमध्ये कृषी महाविद्यालय; फडणवीसांचे भाषण