Sanjay Raut | Dussehra 2026 | दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा मोदी-शहांवर निशाणा

Published : Oct 20, 2026, 11:01 PM IST

मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शहा यांची लॉरेन्स बिश्नोईशी तुलना करत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 60 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करत खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच असल्याचा दावा केला. पुढील दसऱ्याला धनुष्यबाण चिन्ह परत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. अयोध्येतील राम मंदिरात 1400 कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप करत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मोदी सरकार जाईल, असा दावा केला. अल्बेनियातील आंदोलनाचे उदाहरण देत सत्ताबदलाची मागणी केली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही टीका केली. तरुणाई, शेतकरी आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरू असल्याचे राऊत म्हणाले. मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.

23:39Kolhapur Bunty Patil speech | बंटी पाटील यांचे संपूर्ण भाषण | कोल्हापूर गोकूळ संघर्ष मोर्चा | satej
06:00Ajit Pawar | Sunil Tatkare | अजित पवारांच्या घातपाताचा रामदास कदमांना संशय
04:30Ajit Pawar | अजित पवार यांचा घातपात तटकरेंनी केल्याचा संशय, रामदास कदम यांचा गंभीर आरोप | Tatkare
09:31Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची शेतकरी तांगडेंच्या घरी दिवाळी
02:01Manoj Jarange Patil | संतांच्या गादीबाबत मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य
03:50Ajit Pawar | Sunil Tatkare | अजितदादा यांचा तटकरेंकडून घातपात, रामदास कदम यांच्या आरोपावर रोहित पवार
06:20Sushama andhare |भीकमांगो मोर्चात गिरिश महाजन यांच्यावर सुषमा अंधारेंची टीका, पाढाच वाचला
03:39Rohit Pawar | गोकुळच्या निवडणुकीवर रोहित पवारांचा आक्षेप!
20:09Vivekanand Patil | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | गोकूळ संघर्ष मोर्चा | Kolhapur Gokul Morcha
04:50Sanjay Raut | सुनील तटकरे यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीत महत्त्व नाही, म्हणून विलिनीकरणाचा विषय |