Sanjay Raut | Manoj Jarange Patil | ५०० कोटींच्या ऑडिओवर संजय राऊतांची ED चौकशीची मागणी

Sanjay Raut | Manoj Jarange Patil | ५०० कोटींच्या ऑडिओवर संजय राऊतांची ED चौकशीची मागणी

Published : Oct 26, 2026, 03:02 PM IST

मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपप्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून ईडीमार्फत चौकशीची मागणी केली. आंदोलन संपवण्यासाठी ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप करत ही रक्कम कुठून आली, कोणाला दिली आणि कुठे गेली, याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या एसआयटीवर टीका करत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या प्रकरणाचा दाखला देत राऊत यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारले. ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वॉर रूममध्ये तयार झाल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप त्यांनी फेटाळला. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या ५०० कोटींबाबतच्या वक्तव्यावरूनही राऊत यांनी त्यांच्यावर आर्थिक व्यवहारांसंबंधी आरोप केले.

03:09Chhath Puja 2026 | मुंबईच्या जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी भाविकांची गर्दी
01:27Devendra Fadnavis | गडचिरोलीत ४ हजारांना रोजगार! फडणवीसांची माहिती
03:01बीडमध्ये नवजात बाळाला डॉक्टरांच्या मायेचा आधार!
04:41NCP Merger | Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी विलीनीकरणावर छगन भुजबळ काय म्हणाले?
05:20Laman diva | दिवाळीत जगभरात चर्चा झाली या महाराष्ट्रातील 33 फूट उंच लामण दिव्याची
03:11Birsa Munda Jayanti | Eknath Shinde | बिरसा मुंडा जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक
04:13Chhath Puja | Anand Dubey | छठपूजेला विरोधावर आनंद दुबेंचा राज ठाकरेंना टोला
09:35NCP Merger | Sanjay Raut | अजित पवार महायुती सोडणार होते; संजय राऊतांचा दावा
05:00Sanjay Shirsat | संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; पोलिसांवर आरोप
02:54Beed Drought | बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट जाणवू लागले, आतापासून पाण्यासाठी वणवण