Dussehra 2026 | RSS शताब्दी दसरा उत्सवाला मोहन भागवतांची उपस्थिती

Dussehra 2026 | RSS शताब्दी दसरा उत्सवाला मोहन भागवतांची उपस्थिती

Published : Oct 20, 2026, 11:00 PM IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूर महानगरात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षातील या विशेष दसरा उत्सवाकडे लक्ष लागले आहे.