Chembur बस दुर्घटनेवर Ritu Tawde यांची प्रतिक्रिया | SchoolBus | TreeFall | Mumbai

Chembur बस दुर्घटनेवर Ritu Tawde यांची प्रतिक्रिया | SchoolBus | TreeFall | Mumbai

Published : Jul 01, 2026, 02:07 PM IST

मुंबईतील चेंबूर परिसरात शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून सर्वजण धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे. रोड नंबर 11 परिसरात ही घटना घडली असून याआधी झाडांच्या छाटणीचे काम झाल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. Ritu Tawde यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन देत प्रभावित कुटुंबांना आर्थिक आणि भावनिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

03:09Chhath Puja 2026 | मुंबईच्या जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी भाविकांची गर्दी
01:27Devendra Fadnavis | गडचिरोलीत ४ हजारांना रोजगार! फडणवीसांची माहिती
03:01बीडमध्ये नवजात बाळाला डॉक्टरांच्या मायेचा आधार!
04:41NCP Merger | Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी विलीनीकरणावर छगन भुजबळ काय म्हणाले?
05:20Laman diva | दिवाळीत जगभरात चर्चा झाली या महाराष्ट्रातील 33 फूट उंच लामण दिव्याची
03:11Birsa Munda Jayanti | Eknath Shinde | बिरसा मुंडा जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक
04:13Chhath Puja | Anand Dubey | छठपूजेला विरोधावर आनंद दुबेंचा राज ठाकरेंना टोला
09:35NCP Merger | Sanjay Raut | अजित पवार महायुती सोडणार होते; संजय राऊतांचा दावा
05:00Sanjay Shirsat | संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; पोलिसांवर आरोप
02:54Beed Drought | बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट जाणवू लागले, आतापासून पाण्यासाठी वणवण