Chembur घटनेवर Ritu Tawde यांची माहिती | TreeFall | RedAlert | RituTawde

Chembur घटनेवर Ritu Tawde यांची माहिती | TreeFall | RedAlert | RituTawde

Published : Jul 01, 2026, 08:20 PM IST

मुंबईतील चेंबूर परिसरात मुसळधार पावसादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेत एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर Mumbai महानगरपालिकेकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून झाडाबाबत पूर्वी सूचना मिळाल्यानंतरही कारवाई का झाली नाही याची तपासणी केली जाणार आहे. अहवाल 10 दिवसांत सादर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासन प्रभावित कुटुंबांच्या संपर्कात असून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

03:53Nitin Gadkari | तुम्ही मागा तेवढे पैसे मिळतील, पण असं करुन दाखवा - नितीन गडकरी
14:32Nitin Gadkari | कचरा, गवतापासून सीएनजी बनवतोय, देशाला आर्थिक शक्ती मिळेल
04:25Ganesh Visarjan 2026 | बेळगावात सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन | Ganpati Bappa Morya
03:22Ganesh Visarjan 2026 | मुंबईत गणपती विसर्जनाला निघाले; भाविक भावुक | Ganpati Bappa Morya
14:49Ganesh Visarjan | पुण्यात मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू | Ganpati Bappa Morya
03:21IIT Bombay, Student Sahil Wakode’s case | साहिल वाकोडेसाठी आई सोनाली वाकोडेंची न्यायाची मागणी
03:09Yogi Adityanath | गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांचा जनता दर्शन
07:01राहुल गांधी यांनी व्हीडिओ दाखवले, पण इंग्रजीमुळे प्रभाव कमी | Rahul Gandhi | PM Modi | Amith Shah
02:56drought management | तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना अचूक पंचनाम्यांची जबाबदारी
04:10drought management | दुष्काळात अशी मदत - उपाय योजना करणार महसूल मंत्री म्हणाले