मोठी बातमी!, पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचा मृत्यू, घरात असताना नेमकं काय घडलं?

Published : Jan 30, 2026, 10:42 AM IST

खासदार पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. पहाटे घरी बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, उषा संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत होत्या.

PREV
13
पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचा मृत्यू

खासदार पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. पहाटे घरी बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, यावेळी पी. टी. उषा या संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत होत्या.

23
पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचा मृत्यू

पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन ६७ वर्षांचे होते. ते CISF मधून निवृत्त झाले होते. १९९१ मध्ये त्यांचा उषा यांच्याशी विवाह झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

33
पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचा मृत्यू

आज पहाटे श्रीनिवासन घरात कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा जीव वाचू शकला नाही. ते उषा यांच्या कारकिर्दीत नेहमीच पाठीशी उभे राहिले. या जोडप्याला उज्ज्वल नावाचा मुलगा आहे.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories