Pradip Purnekar | पुर्णेकर परिवाराचं सांत्वन करताना काय म्हणाले प्रताप सरनाईक |   Thane

Pradip Purnekar | पुर्णेकर परिवाराचं सांत्वन करताना काय म्हणाले प्रताप सरनाईक | Thane

Published : Oct 18, 2026, 08:02 PM IST

मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी हत्या झालेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्या परिवाराची भेट घेतली, यावेळी कुटुंबियांनी आपल्याला भेट घेण्यास उशीर झाला, तसेच प्रदीप पुर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना ताबडतोब अटक कऱण्यात यावी अशी मागणी यावेळी त्या कुटुंबियांनी केली, प्रताप सरनाईक यांनी देखील आपली बाजू समजावून सांगितली. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या फोनवरुन परिवाराची चर्चा करुन दिली. एकनाथ शिंदे यांनी देखील कारवाई होणार असल्याचं सांगितलं. तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

03:20Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी पैसे: मेघना बोर्डीकर
03:01Pradip Purnekar | पुर्णेकर परिवाराचं सांत्वन करताना काय म्हणाले प्रताप सरनाईक | Thane
04:04Sant Bhagwan Baba | सावरगाव घाटात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी
03:27IIT StudentCase | IIT पवईत VBA आंदोलन; प्रा. सूर्यनारायण डोलांना अटकेची मागणी
03:19Pradip Purnekar | का एकनाथ शिंदे त्या बाईला साथ देतात?, पुर्णेकर कुटूंबियांचा सवाल | Pratap Sarnike
03:26Eknath Shinde | शेतकऱ्यांना ₹5000 कधी? एकनाथ शिंदेंची घोषणा
06:07Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या 'रेजीम चेंज'वर फडणवीसांचा टोला
75:15Tukaram Mundhe | अन्याय होतोय हे पाहून शांत बसणारे, होवू नका | Tukaram Mundhe Speech Karad Satara
04:00Neha Bora | नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यातून बाहेर आली आणि म्हणाली | Abhijit Dipke | CJP Protest