Pratap Sarnaik | भाईंदरमधील बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रताप सरनाईकांचा पुढाकार

Pratap Sarnaik | भाईंदरमधील बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रताप सरनाईकांचा पुढाकार

Published : Oct 26, 2026, 06:02 PM IST

भाईंदरच्या नवघर रोडवरील देवकी अपार्टमेंटचा छज्जा कोसळल्यानंतर धोकादायक इमारत पाडण्यात आली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. इमारतीतील २२ घरांमधील रहिवाशांना रिक्त एमएमआरडीए घरांमध्ये तात्पुरता निवारा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिनाभराच्या रेशनची जबाबदारीही स्वीकारली. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मिनी क्लस्टर योजना, स्ट्रक्चरल ऑडिट आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर त्यांनी भर दिला.

03:41Mumbai Local Train | कांजूरमार्गला आग; मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
06:12Manoj Jarange Patil | 'शिंदे-फडणवीसांविरोधात कट?' मनोज जरांगेंचा संशय
05:10Karjat Torrent project | वृक्षतोडीवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर bhimashankar tree cutting का
03:19Pratap Sarnaik | भाईंदरमधील बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रताप सरनाईकांचा पुढाकार
03:12Mallikarjun Kharge | मोदींवर मल्लिकार्जुन खर्गेंचे वादग्रस्त वक्तव्य | controversial statement
13:34Manoj Jarange Patil | 'फडणवीस-शिंदेंना संपवण्याचा डाव?' मनोज जरांगे
17:26Raj Thackeray | 'मी तर खरोखर वाटंच पाहतोय, हा महाराष्ट्र ... असं का म्हणाले राज ठाकरे
08:08Guinness World Record | नाशिकमध्ये ५०१ जणांच्या शंखनादाचा विश्वविक्रम!
08:22Sanjay Raut | Manoj Jarange Patil | ५०० कोटींच्या ऑडिओवर संजय राऊतांची ED चौकशीची मागणी