श्री क्षेत्र भगवान भक्तीगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. विजयादशमीनिमित्त आयोजित या मेळाव्यातील पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण पाहा.