Pankaja Munde Bhai Dooj | पंकजा मुंडेंची ऊसतोड कामगारांसोबत भाऊबीज

Pankaja Munde Bhai Dooj | पंकजा मुंडेंची ऊसतोड कामगारांसोबत भाऊबीज

Published : Nov 11, 2026, 09:04 PM IST

पुणे ग्रामीण भागात मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड आणि मराठवाड्यातून आलेल्या ऊसतोड कामगारांसोबत भाऊबीज साजरी केली. कामगारांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आधीच ठरवले होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी गावाकडच्या पद्धतीने वांगी-बटाट्याची भाजी तयार करण्यात आली असून कामगारांसोबत जेवण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना जनावरांसाठी चारा, पाणी आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीही शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

02:36Pankaja Munde Bhai Dooj | पंकजा मुंडेंची ऊसतोड कामगारांसोबत भाऊबीज
03:21Chhath Puja Special Trains | छठपूजेसाठी विशेष गाड्या; स्वप्नील नीलांची माहिती
03:42Chandrashekhar Bawankule | Sonia Gandhi | सोनिया गांधींच्या पुस्तकावर बावनकुळेंची टीका
03:09Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांकडून बंद कारखान्याची पाहणी
02:09Sanjay Raut | सुनेत्राताईंच्या राष्ट्रवादीतून काही आमदार बाहेर पडतील - राऊत
03:24Sanjay Raut|बंटी पाटलांना चंद्रकांतदादांचा उद्धवस्त करण्याचा इशारा - राऊतांचं उत्तर
02:29Sanjay Raut | प्रताप सरनाईक यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
09:19vishwajeet kadam | कोल्हापूर गोकूळ मोर्चातलं भाषण | विश्वजीत कदम का बोलले खटक्यावर बोट Kolhapur
05:27Gokul Milk Union Election | गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील विजयी!