नाशिक TCS प्रकरण: निदा खानला अंतरिम दिलासा नाकारला, 27 एप्रिलला पुढील सुनावणी

नाशिक TCS प्रकरण: निदा खानला अंतरिम दिलासा नाकारला, 27 एप्रिलला पुढील सुनावणी

Published : Apr 20, 2026, 07:13 PM IST

नाशिक सत्र न्यायालयात TCS प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अँटिसिपेटरी बेल अर्जावर सुनावणी पार पडली. अंतरिम जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांना बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि SIT कडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. गर्भधारणा हा जामीनासाठी एकमेव आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रकरणातील गंभीर आरोप आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा मुद्दा लक्षात घेऊन न्यायालयाने पुढील सुनावणी 27 एप्रिल 2026 रोजी ठेवली आहे.

03:03Pradip Purnekar Case | FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव; ट्रिगर फडणवीसांच्या हाती
03:12महिलांना, तृतीयपंथांना एसटी प्रवास फ्री | तिकीटं काढून शुभारंभ | cm as a conductor at bus stand
03:29रशियन, जर्मनीच्या बायका पोहोचल्या नदीकाठी पिंडदानाला Russian Perform Pind Daan Rituals
03:56Amaravati | अमरावती | समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, एकाच अपघातात 5 जणांनी जीव गमावला
03:28Mumbai Shivaji Park | गांधींच्या वेशात कुशलची CEC कुमारांना राजीनाम्याची मागणी
04:04Mumbai Shivaji Park | कामाठी पुऱ्यातील महिला आंदोलनात CJP Protest | Gyanesh Kumar Resignation
07:16CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन | Shivaji Park
10:00नरेंद्र मोदींचा कॅप्टन स्मित माछर यांना फोन
02:42मनोज जरांगे: महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती
15:16Meenakshi Shinde: 'फोटो म्हणजे आरोपीचा पुरावा नाही'