मुंबईतील कांजूरमार्ग येथे रेल्वेच्या रिले रूमला आग लागल्याने मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांची गैरसोय झाली.