Monsoon Rains महाराष्ट्रात २ दिवसात पाऊस कुठे, हवामान अंदाज

Monsoon Rains महाराष्ट्रात २ दिवसात पाऊस कुठे, हवामान अंदाज

Published : Jul 04, 2026, 03:02 AM IST

IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख Bikram Singh यांनी मुंबईसाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः सखल भाग, जुन्या इमारती, कच्ची घरे आणि किनारपट्टी भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय जोरदार वारे, झाडे पडण्याचा धोका आणि समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. नाशिक, पालघर, रायगड आणि घाट परिसरांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळावे असेही सांगण्यात आले.

03:03Pradip Purnekar Case | FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव; ट्रिगर फडणवीसांच्या हाती
03:12महिलांना, तृतीयपंथांना एसटी प्रवास फ्री | तिकीटं काढून शुभारंभ | cm as a conductor at bus stand
03:29रशियन, जर्मनीच्या बायका पोहोचल्या नदीकाठी पिंडदानाला Russian Perform Pind Daan Rituals
03:56Amaravati | अमरावती | समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, एकाच अपघातात 5 जणांनी जीव गमावला
03:28Mumbai Shivaji Park | गांधींच्या वेशात कुशलची CEC कुमारांना राजीनाम्याची मागणी
04:04Mumbai Shivaji Park | कामाठी पुऱ्यातील महिला आंदोलनात CJP Protest | Gyanesh Kumar Resignation
07:16CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन | Shivaji Park
10:00नरेंद्र मोदींचा कॅप्टन स्मित माछर यांना फोन
02:42मनोज जरांगे: महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती
15:16Meenakshi Shinde: 'फोटो म्हणजे आरोपीचा पुरावा नाही'