Manoj Jarange Patil | 'फडणवीस-शिंदेंना संपवण्याचा डाव?' मनोज जरांगे

Manoj Jarange Patil | 'फडणवीस-शिंदेंना संपवण्याचा डाव?' मनोज जरांगे

Published : Oct 26, 2026, 04:02 PM IST

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल ऑडिओ क्लिप आणि त्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य केले. क्लिप AI निर्मित असल्याचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू असून तो यशस्वी होणार नाही, असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नसल्याचे जाहीर केल्याचा उल्लेख करत संबंधितांनी याचा तपास करावा, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस कोणाला पाठीशी घालत असल्याचे सध्या वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीस किंवा शिंदेंना संपवण्याचा अथवा मराठा आंदोलन चिरडण्याचा डाव होता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कुलकर्णी यांच्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाजाचा संबंध का जोडला जातो, असा प्रश्नही त्यांनी विचारला. झाडे लावण्याच्या दाव्यावर टीका करत परदेशातील काळ्या पैशाच्या आरोपांना उपरोधिक उत्तर दिले. मराठा महिलांचा अपमान झाल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

03:41Mumbai Local Train | कांजूरमार्गला आग; मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
06:12Manoj Jarange Patil | 'शिंदे-फडणवीसांविरोधात कट?' मनोज जरांगेंचा संशय
05:10Karjat Torrent project | वृक्षतोडीवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर bhimashankar tree cutting का
03:19Pratap Sarnaik | भाईंदरमधील बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रताप सरनाईकांचा पुढाकार
03:12Mallikarjun Kharge | मोदींवर मल्लिकार्जुन खर्गेंचे वादग्रस्त वक्तव्य | controversial statement
13:34Manoj Jarange Patil | 'फडणवीस-शिंदेंना संपवण्याचा डाव?' मनोज जरांगे
17:26Raj Thackeray | 'मी तर खरोखर वाटंच पाहतोय, हा महाराष्ट्र ... असं का म्हणाले राज ठाकरे
08:08Guinness World Record | नाशिकमध्ये ५०१ जणांच्या शंखनादाचा विश्वविक्रम!
08:22Sanjay Raut | Manoj Jarange Patil | ५०० कोटींच्या ऑडिओवर संजय राऊतांची ED चौकशीची मागणी