Asianet News | Published : May 24, 2024 11:37 AM IST / Updated: Jun 01 2024, 12:41 PM IST

Lok Sabha Election Voting Phase 6 : उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिसा राज्यातील 57 जागांसाठी मतदान

सार

Lok Sabha 6 th phase voting: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिसा या 7 राज्यांचा समावेश आहे.

12:41 PM (IST) Jun 01

राजद नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांनी केले मतदान

राजद नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

11:57 AM (IST) Jun 01

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी केले मतदान

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी हमीपुर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. 

10:54 AM (IST) Jun 01

तृणमूल काँग्रेसचे सचिव अभिषेक बॅनर्जी यांनी केले मतदान

तृणमूल काँग्रेसचे सचिव आणि लोकसभेचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी यांनी मतदान केले आहे. 

12:44 PM (IST) May 25

महेंद्रसिंग धोनीने झारखंड येथे केले मतदान

महेंद्रसिंग धोनीने झारखंड येथे मतदान केले आहे 

11:53 AM (IST) May 25

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासोबत जाऊन केले मतदान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासोबत जाऊन मतदान केले आहे. 

11:52 AM (IST) May 25

उत्तर पूर्व दिल्ली कोकसभेचे उमेदवार मनोज तिवारी यांनी केले मतदान

उत्तर पूर्व दिल्ली लोकसभेचे उमेदवार मनोज तिवारी यांनी दिल्ली येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 

11:51 AM (IST) May 25

काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी कैथल हरियाणा येथे बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी कैथल हरियाणा येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. 

11:10 AM (IST) May 25

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यांनी प्रयागराज येथे केले मतदान

उतत प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यांनी प्रयागराज येथे मतदान केले आहे. 

11:10 AM (IST) May 25

दिल्लीचे मंत्री कैलास गहलोत यांनी केले मतदान

दिल्लीचे मंत्री कैलास गहलोत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

10:20 AM (IST) May 25

माजी क्रिकेटपट्टू कपिल देव यांनी बजावला मतदानाचा हक्क

माजी क्रिकेटपट्टू कपिल देव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

10:19 AM (IST) May 25

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

10:17 AM (IST) May 25

सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 16.64% आणि उत्तर प्रदेशमध्ये 12.33% झाले मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 16.64% आणि उत्तर प्रदेशमध्ये 12.33% मतदान झाले आहे. 

10:16 AM (IST) May 25

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भुबनेश्वर येथे केले मतदान

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ओडिशा येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. 

09:50 AM (IST) May 25

आप नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी केले मतदान

आप नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी मतदान केले आहे. 

09:49 AM (IST) May 25

उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी पत्नीसोबत केले मतदान

उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी पत्नी सुदेश धनखर यांच्यासोबत जाऊन दिल्ली येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. 

09:47 AM (IST) May 25

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

09:10 AM (IST) May 25

आप नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी बजावला मतदानाचा हक्क

आप नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

09:08 AM (IST) May 25

दिल्लीचे मंत्री आणि आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केले मतदान

दिल्लीचे मंत्री आणि आप नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली येथील मतदान केंद्रावरून मतदान केले आहे. 

08:20 AM (IST) May 25

माजी खासदार आणि क्रिकेटपट्टू गौतम गंभीरने केले मतदान

माजी खासदार आणि क्रिकेटपट्टू गौतम गंभीरने दिल्ली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

07:42 AM (IST) May 25

दिल्लीतील लोकसभा उमेदवार बांसुरी स्वराज यांनी केले मतदान

दिल्लीतील लोकसभा उमेदवार बांसुरी स्वराज यांनी दिल्ली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

07:41 AM (IST) May 25

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले मतदान

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिल्ली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

07:40 AM (IST) May 25

पूर्व दिल्लीचे लोकसभा उमेदवार हर्ष मल्होत्रा यांनी बजावला मतदानाचा हक्क

पूर्व दिल्लीचे लोकसभा उमेदवार हर्ष मल्होत्रा यांनी दिल्ली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

07:39 AM (IST) May 25

हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंग सैनी यांनी मिर्झापूर गावात जाऊन केले मतदान

हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंग सैनी यांनी मिर्झापूर गावात जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे. 

07:24 AM (IST) May 25

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाल लोकसभेचे उमेदवार मनोहर खट्टर यांनी केले मतदान

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाल लोकसभेचे उमेदवार मनोहर खट्टर यांनी मतदान केले आहे. 

07:20 AM (IST) May 25

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केले मतदान

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्नी लक्ष्मी पुरी यांच्यासोबत जाऊन दिल्ली येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 


More Trending News