लाडकी बहिणीसाठी KYC न केलेल्यांना लाभ बंद- मुख्यमंत्री फडणवीस | Ladki Bahin | KYC | Women

लाडकी बहिणीसाठी KYC न केलेल्यांना लाभ बंद- मुख्यमंत्री फडणवीस | Ladki Bahin | KYC | Women

Published : Jun 02, 2026, 03:03 PM IST

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. KYC न केलेल्या आणि निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना यापुढे लाभ दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र 1.70 कोटी पात्र महिलांना योजनेचा लाभ सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कम वसूल केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.