Manoj Jarange Patil | शिंदेंच्या 500 कोटींवर मनोज जरांगेंचा पुराव्यांचा इशारा

Manoj Jarange Patil | शिंदेंच्या 500 कोटींवर मनोज जरांगेंचा पुराव्यांचा इशारा

Published : Oct 21, 2026, 03:03 PM IST

जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या प्रकरणावरून एकनाथ शिंदे यांच्याकडे खुलासा मागितला. भाजपमध्ये शिंदेंनी जरांगेंना 500 कोटी दिल्याची कुजबुज असल्याचे सांगत आपण आरोप नव्हे, तर प्रश्न विचारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी पैसे दिले की नाही, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली. उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत मराठा समाजासमोर पुरावे मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. रामदास कदम आणि उदय सामंत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले.

09:19vishwajeet kadam | कोल्हापूर गोकूळ मोर्चातलं भाषण | विश्वजीत कदम का बोलले खटक्यावर बोट Kolhapur
05:27Gokul Milk Union Election | गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील विजयी!
08:03NCP Merger | Sharad Pawar | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर राजेश टोपेंचं वक्तव्य | RajeshTope
03:08परळीतील हवेचा AQI ११० पार; आरोग्याला धोका!
03:12Sunil Tatkare | सुनील तटकरे यांचं रामदास कदम यांच्या आरोपाला उत्तर
10:20Ajit Pawar | Sunil Tatkare | अजित पवारांच्या स्मृतिस्थळी सुनील तटकरेंचं अभिवादन
11:28Pratap Sarnaik | शिवसेना एकत्र येणार? प्रताप सरनाईकांचं उत्तर
23:39Kolhapur Bunty Patil speech | बंटी पाटील यांचे संपूर्ण भाषण | कोल्हापूर गोकूळ संघर्ष मोर्चा | satej
06:00Ajit Pawar | Sunil Tatkare | अजित पवारांच्या घातपाताचा रामदास कदमांना संशय
04:30Ajit Pawar | अजित पवार यांचा घातपात तटकरेंनी केल्याचा संशय, रामदास कदम यांचा गंभीर आरोप | Tatkare