Devendra Fadnavis | अंबाझरी तलावाचा कायापालट, फडणवीसांची माहिती | Ambazari Lake | Nagpur Kayaking

Devendra Fadnavis | अंबाझरी तलावाचा कायापालट, फडणवीसांची माहिती | Ambazari Lake | Nagpur Kayaking

Published : Aug 20, 2026, 07:02 PM IST

नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या पुनरुज्जीवनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. एकेकाळी महत्त्वाचा जलस्रोत असलेला आणि नंतर पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालेला अंबाझरी तलाव जवळपास कोरडा पडला होता. नागपूर महापालिकेच्या प्रयत्नांमुळे तलावात पुन्हा मुबलक पाणी आले असून त्याचे पुनरुज्जीवन झाले आहे. तलावात वॉटर हायसिंथ हटविणे, प्रदूषण नियंत्रणासाठी 13 MLD क्षमतेचा STP उभारणे आणि जवळच्या भागातील सांडपाणी प्रक्रिया करूनच तलावात सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच तलावात कयाकिंगला प्रोत्साहन दिले जात असून तरुणांचे प्रशिक्षण सुरू आहे. कयाकिंगमधून भविष्यात भारताला ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके मिळतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
22:50Dhruv Rathee Press Conference | ध्रुव राठींचं मोदी, शाह, ज्ञानेश कुमारांना आव्हान
03:58MPSC Protest Pune | रोहित पवार या आंदोलनात का, त्या मागचं गुपित काय - नवनाथ बन | Navnath Ban
05:21Eknath Shinde | शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
02:53navnath ban on vivekananda patil | विवेकानंद तू आता ट्रॅकवर आला, का म्हणाले बन | MPSC Protest Pune
49:21Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
10:37MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department
13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
03:30PUNE MPSC PROTEST | एमपीएससी अध्यक्ष हटवण्याचे अधिकार नेमके कुणाला | Devendra Fadanvis
20:13Devendra Fadnavis | प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा सातबारा; फडणवीसांचे आदेश