Maharashtra Farmers | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची दिवाळी मदत

Maharashtra Farmers | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची दिवाळी मदत

Published : Oct 20, 2026, 04:02 PM IST

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे सांगितले. शिवसेनेतर्फे दिवाळीच्या शिध्याचे शेकडो ट्रक रवाना करण्यात आले असून आणखी मदत पाठवली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने ₹5000 देण्याचा निर्णय झाला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत आणि शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याचे शिंदे म्हणाले. शिवसैनिक घरोघरी मदत पोहोचवतील आणि पंचनाम्यांसाठी सहकार्य करतील. केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर आज राजकारण नको, असे शिंदे म्हणाले.

23:39Kolhapur Bunty Patil speech | बंटी पाटील यांचे संपूर्ण भाषण | कोल्हापूर गोकूळ संघर्ष मोर्चा | satej
06:00Ajit Pawar | Sunil Tatkare | अजित पवारांच्या घातपाताचा रामदास कदमांना संशय
04:30Ajit Pawar | अजित पवार यांचा घातपात तटकरेंनी केल्याचा संशय, रामदास कदम यांचा गंभीर आरोप | Tatkare
09:31Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची शेतकरी तांगडेंच्या घरी दिवाळी
02:01Manoj Jarange Patil | संतांच्या गादीबाबत मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य
03:50Ajit Pawar | Sunil Tatkare | अजितदादा यांचा तटकरेंकडून घातपात, रामदास कदम यांच्या आरोपावर रोहित पवार
06:20Sushama andhare |भीकमांगो मोर्चात गिरिश महाजन यांच्यावर सुषमा अंधारेंची टीका, पाढाच वाचला
03:39Rohit Pawar | गोकुळच्या निवडणुकीवर रोहित पवारांचा आक्षेप!
20:09Vivekanand Patil | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | गोकूळ संघर्ष मोर्चा | Kolhapur Gokul Morcha
04:50Sanjay Raut | सुनील तटकरे यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीत महत्त्व नाही, म्हणून विलिनीकरणाचा विषय |