Abhijit Dipke | Rohit Pawar | अभिजीत दिपकेंचा MPSC आंदोलकांना पाठिंबा

Abhijit Dipke | Rohit Pawar | अभिजीत दिपकेंचा MPSC आंदोलकांना पाठिंबा

Published : Oct 05, 2026, 01:02 PM IST

पुण्यात MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रोहित पवार आणि MPSC परीक्षार्थी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी CJP प्रमुख अभिजीत दिपके पोहोचले. आंदोलक आपल्यापेक्षा जास्त शिकलेले असल्याचे सांगत दिपके यांनी, देशात डिग्री असलेले आणि शिकलेले लोक रस्त्यावर बसले आहेत, तर डिग्री नसलेले खुर्चीवर बसले आहेत, असे म्हटले. शिक्षणाची जाणीव आणि कदर नसल्यामुळे देशाची अवस्था खराब असल्याचाही दावा त्यांनी केला. दिपके यांनी रोहित पवारांच्या आंदोलनातील सहभागाचे कौतुक केले. कोणतीही निवडणूक नसतानाही रोहित पवार परीक्षार्थींसोबत बसले आहेत आणि सर्वांना एकत्र करून आंदोलन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिपके म्हणाले. आंदोलन यशस्वी करायचे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

03:09Chhath Puja 2026 | मुंबईच्या जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी भाविकांची गर्दी
01:27Devendra Fadnavis | गडचिरोलीत ४ हजारांना रोजगार! फडणवीसांची माहिती
03:01बीडमध्ये नवजात बाळाला डॉक्टरांच्या मायेचा आधार!
04:41NCP Merger | Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी विलीनीकरणावर छगन भुजबळ काय म्हणाले?
05:20Laman diva | दिवाळीत जगभरात चर्चा झाली या महाराष्ट्रातील 33 फूट उंच लामण दिव्याची
03:11Birsa Munda Jayanti | Eknath Shinde | बिरसा मुंडा जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक
04:13Chhath Puja | Anand Dubey | छठपूजेला विरोधावर आनंद दुबेंचा राज ठाकरेंना टोला
09:35NCP Merger | Sanjay Raut | अजित पवार महायुती सोडणार होते; संजय राऊतांचा दावा
05:00Sanjay Shirsat | संजय शिरसाटांच्या घरावर हल्ला; पोलिसांवर आरोप
02:54Beed Drought | बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट जाणवू लागले, आतापासून पाण्यासाठी वणवण