त्या जाहिरातीनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले , रणवीर सिंग आणि जॉनी सीन्स

Published : Apr 03, 2024, 03:58 PM ISTUpdated : Apr 03, 2024, 04:01 PM IST
 Johnny Sins Ranveer Singh

सार

पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावरील कॉमिक टेलिशॉपिंग जाहिरातीसाठी रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स पुन्हा आले एकत्र दिसले असून आता कोणत्या विषयावर ते भाष्य करणार आहेत जाणून घेऊया

एंटरटेनमेंट डेस्क : अभिनेता रणवीर सिंग आणि प्रसिद्ध पॉर्नस्टार जॉनी सीन्ससोबत बोल्ड केअर या पुरुषांच्या लैंगिक आरोग्य आणि वेलनेस ब्रँडच्या आणखी एका जाहिरातीसाठी एकत्र आले असून या जाहिरातीचा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्या नंतर अवघ्या 3 तासात 3 मिलियन व्हिव त्याला मिळाले आहे. ही नवीन जाहिरात त्यांच्या #TakeBoldCareOfHer उपक्रमाचा भाग आहे आणि विशेषतः या जाहिरातीत त्यांचा बोल्ड केअर एक्स्टेंड स्प्रेवर लक्ष केंद्रित केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आधीच्या ऍडचा व्हिडीओ

बोल्ड केअर’ या ब्रॅंडसाठी रणवीर आणि जॉनी सीन्स यांनी मिळून ही जाहिरात केली आहे. पुरूषांच्या लैंगिक समस्या दूर करण्यासाठी बरेच प्रॉडक्ट या ब्रॅंडने बाजारात आणले आहेत. रणवीर सिंह आणि जॉनी सिन्स यांची ही जाहिरात लैंगिक समस्यांवरील औषधासाठी बनवण्यात आली आहे. या जाहिरातीचे शूटिंग एखाद्या मालिकेत दिसणाऱ्या नाट्यमय दृश्याप्रमाणे चित्रित करण्यात आले आहे.

या विषयाची अधिक माहिती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू.

PREV

Recommended Stories

अक्षय खन्नाचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा! करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' ५ चित्रपट कोणते? पाहा यादी!
Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?