नागा चैतन्य आणि समंथाचा एकमेकांना धक्क्यांवर धक्का.. आता शोभिता आई होणार!

Published : Dec 15, 2025, 11:08 AM IST

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Expecting Their First Child : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आता ते समंथाला धक्का देणारी बातमी देणार असल्याचं म्हटलं जातंय. लवकरच ते गुड न्यूज देणार आहेत. 

PREV
15
समंथासोबत नागा चैतन्यचं पहिलं लग्न

किंग नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यने 'जोश'मधून पदार्पण केले. 'ये माया चेसावे'मध्ये तो समंथाच्या प्रेमात पडला व 2017 मध्ये लग्न केले. घटस्फोटानंतर आता समंथाने राज निदिमोरूशी दुसरे लग्न केले आहे.

25
शोभितासोबत चैतन्यचं दुसरं लग्न

समंथा आणि नाग चैतन्यने 2021 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर चैतन्यने गेल्या वर्षी अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत दुसरे लग्न केले. नुकताच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. 

35
शोभिता लवकरच आई होणार

शोभिताने हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत काम केले आहे. 'पोन्नियिन सेल्वन'मुळे तिला ओळख मिळाली. ती नाग चैतन्यसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आता शोभिता गर्भवती असल्याची बातमी आहे. 

45
समंथाने नागा चैतन्यला दिला धक्का

अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या समंथा आणि राज निदिमोरू यांनी नुकतेच लग्न केले. समंथाचे दुसरे लग्न चैतन्यसाठी मोठा धक्का मानला जातो. राज निदिमोरूचेही हे दुसरे लग्न आहे. 

55
चैतन्य समंथाला देणार धक्का

आता चैतन्य समंथाला धक्का देणारी बातमी देणार आहे. शोभिता गर्भवती असून, तो बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जाहीर करून समंथाला धक्का देणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Read more Photos on

Recommended Stories