Marathi film world : नॅशनल क्रश गिरिजा ओक पाठोपाठ मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिची चर्चा सुरू झाली आहे. तिचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. लाल टॉपमधील तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चाहते तिच्या ग्लॅमरस लूकवर फिदा आहेत.
नॅशनल क्रश गिरिजा ओकनंतर, या मराठी अभिनेत्रीच्या लूक आणि सौंदर्याने चाहत्यांना आकर्षित केले आहे. ऐतिहासिक मालिकेत भूमिका साकारलेली ही अभिनेत्री आता इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे.
26
मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ अभिनयानेच नव्हे, तर आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.
36
काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री गिरिजा ओक तिच्या सौंदर्यामुळे आणि आकर्षक लूकमुळे चर्चेत होती. ती रातोरात नॅशनल क्रश बनली.