Published : May 17, 2025, 01:31 PM ISTUpdated : May 17, 2025, 01:33 PM IST
बिग बॉस मराठी सिजन ५ ची सेकंड रनअरअप निक्की तांबोळी काल शुक्रवारी रात्री मुंबईतील ब्रांद्रा येथे दिसली. यावेळी तिने फोटोग्राफरला वेगवेगळ्या पोज दिल्या. तिने तेलुगु, तमिळ आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी बिग बॉसमधील तिचा रोल लक्षवेधी होता.