Marathi

मंगळसूत्र ब्रेसलेटच्या डिझाईन पाहून जाल हरखून, फोटो पाहिले का?

Marathi

इन्फिनिटी मंगळसूत्र ब्रेसलेट

आपण इन्फिनिटी मंगळसूत्र ब्रेसलेट घातल्यावर ते दिसायला अतिशय सुंदर वाटत. ऑफिसच्या कार्यक्रमाला किंवा रिसेप्शन कार्यक्रमात हे ब्रेसलेट आपण घालून जाऊ शकता.

Image credits: pinterest
Marathi

डबल लेअर मंगळसूत्र

सध्याच्या काळात डबल लेअर मंगळसूत्र हे ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्ये आपल्याला छोटे छोटे चार्म असलेले मंगळसूत्र डिझाईन सहजपणे उपलब्ध होऊन जाईल.

Image credits: pinterest
Marathi

डबल मंगळसूत्र

आपल्याला डबल मंगळसूत्र डिझाईनमध्ये सहजपणे मिळून जाईल. यामध्ये काळे मनी जोडलेले असतात, त्यामुळं ते दिसायला सुंदर दिसत.

Image credits: pinterest
Marathi

फ्लोरल डिझाईन मंगळसूत्र ब्रेसलेट

आपल्याला फ्लोरल डिझाईन मंगळसूत्र ब्रेसलेट सहजपणे कमी पैशांमध्ये खरेदी करता येईल. हे दिसायला हातामध्ये अतिशय सुंदर आणि आकर्षक वाटत, त्यामुळं नक्की खरेदी करायला हवं.

Image credits: instagram
Marathi

डायमंड स्टडेड मंगळसूत्र ब्रेसलेट

आपण क्लासी आणि स्टॅंडर्ड लूकसाठी मंगळसूत्र ब्रेसलेट खरेदी करून घालून पाहू शकता. काळ्या मण्यांसोबत भेटणार हे मंगळसूत्र दिसायला एकदम आकर्षक असत.

Image credits: pinterest

१ ग्रॅममध्ये गोल्डचे पेंडंट करा खरेदी, डिझाईन पाहून जाल हरखून

गोल्ड प्लेटिंग इअरिंग्सची हेवी डिझाईन, झुमक्यावर नजर राहील खिळून

कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना आवडतील असे कानातले, पाहून जाल हरखून

Comfortable Chair: ज्येष्ठांसाठी या आहेत 5 बेस्ट आरामदायक खुर्च्या