रिटेल क्षेत्रातील ट्रेंटने वर्षभरात अंदाजे 133% परतावा दिला. कंपनीच्या स्थिर कमाई आणि चांगल्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
ऑटोमोबाईल क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने 74% परतावा दिला. ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) तंत्रज्ञानावर भर आणि नवीन उत्पादनांच्या लाँचमुळे कंपनीला फायदा झाला.
संरक्षण क्षेत्रातील या कंपनीने 59% परतावा मिळवला. सरकारी ऑर्डर्स वाढल्यामुळे कंपनीच्या कामगिरीला चालना मिळाली
टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने जवळपास 54% परतावा दिला. तार्किक दर धोरणांमुळे कंपनी बाजारपेठेत स्थिर राहिली
औषधनिर्मिती क्षेत्रातील या कंपनीने 50% परतावा नोंदवला. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढ चांगल्या महसुलाला कारणीभूत ठरली
सदर माहिती ही इंटरनेटवरून घेण्यात आली आहे. आपण गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक गुंतवणूकदारांचा सल्ला अवश्य घ्या.
बुद्धिमत्ता चाचणी: ८ कूट प्रश्न, उत्तरे देऊ शकाल का?
चाणक्य नीती: ४ कामंनंतर स्नान का आवश्यक आहे?
महाकुंभ २०२५: नागा साधू वस्त्र का त्याग का रहस्य
शेअर बाजारातील खरेदी-विक्रीचे सल्ले