Marathi

१९९ रुपयांचा रिचार्ज: Jio की Airtel, कोण देतंय जास्त फायदा?

Marathi

पॅकेज किती मिळणार?

टेलिकॉम क्षेत्रात कोणता रिचार्ज चांगला मिळेल हे आपण समजून घ्यायला हवं. आपण १९९ रुपयांमध्ये पॅकेज प्लंबद्दल सांगणार आहोत. आपण योग्य प्लॅन जाणून घ्यायला हवं.

Image credits: Our own
Marathi

जिओ १९९ रुपयांचा प्लॅन कितीला मिळणार?

या प्लॅनची वैधता आपण जाणून घ्यायला हवं. या प्लॅनची 199 रुपयांच्या प्लॅनची वैधता 18 दिवसांची आहे, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो.

Image credits: Our own
Marathi

वैधता किती आहे?

हा प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह येतो. 18 दिवसांच्या वैधतेनुसार आणि दररोज 1.5 GB डेटा, हा प्लॅन तुम्हाला एकूण 27 GB डेटा देईल. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Image credits: stockPhoto
Marathi

डेटा लिमिट संपल्यानंतर काय होईल?

डेटा लिमिट संपल्यानंतर डेली डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल. आपण आता दुसऱ्या कंपनीचा प्लॅन जाणून घेऊयात.

Image credits: stockPhoto
Marathi

एअरटेलचा प्लॅन किती आहे?

एअरटेलचा प्लॅन आपण जाणून घेऊयात. या प्लॅनची वैधता २८ दिवसांचा असून २ जीबी डेटा दिवसाला मिळणार असून ३०० sms मिळणार आहे.

Image credits: stockPhoto

Tallest Mall: आता नोएडामध्ये उभा राहणार देशातील सर्वात उंच, लक्झरी मॉल

आपण इअरिंग्स डिझाईन बनवा, १ ग्रॅम मध्ये मिळतील हे खास ज्वेलरी

Saree Designs: ७ स्लिम बॉर्डर साडी डिझाइन्स, रोजच्या वापरापासून पार्टीपर्यंत देतील एलिगेंट लूक

Face Framing Hairstyles: चेहऱ्याला मिळेल परफेक्ट शेप, ट्राय करा शिवांगी जोशीच्या 7 हेअरस्टाइल्स