Marathi

चेहरा दिसेल आकर्षक, निवडा शिवांगी जोशीच्या टॉप 7 हेअरस्टाइल्स

तुमच्या चेहऱ्याचे नयनरम्य रूप अधिक उठावदार दिसावं असं वाटत असेल, तर अभिनेत्री शिवांगी जोशीच्या या हेअरस्टाइल्स नक्की ट्राय करा. यामुळे तुमचा चेहरा अधिक आकर्षक दिसेल.
Marathi

फ्रंट ट्विस्ट ब्रेड आणि मोकळे केस

एकदम मॉडर्न लूकसाठी, तरुणी शिवांगी जोशीसारखी फ्रंट ट्विस्ट ब्रेड आणि ओपन हेअरस्टाईल ट्राय करू शकतात. केसांमध्ये मधून भांग पाडून कडेला वेणी घालून ती पिनअप करा. 

Image credits: shivangijoshi18@instagram
Marathi

मेसी ब्रेड आणि स्ट्रेट कट बँग्स

चेहऱ्याचा कट हायलाइट करण्यासाठी मध्यम-लांब केसांवर मेसी ब्रेड खूप छान दिसेल. यामुळे केस दाट दिसतात आणि बँग्समुळे क्लासिक लूक येतो.

Image credits: shivangijoshi18@instagram
Marathi

स्लीक पोनी ब्रेड आणि ट्रेंड्रिल्स

फेस फ्रेमिंग लूकसाठी स्लीक हाय पोनी ब्रेडपेक्षा उत्तम काहीही नाही. ही हेअरस्टाईल चेहऱ्याला सॉफ्ट लूक देते आणि फेसकट अधिक आकर्षक बनवते.

Image credits: shivangijoshi18@instagram
Marathi

हाय व्हॉल्यूम कर्ली पोनीटेल

केस लहान असतील तर व्हॉल्युमिनियस एक्सटेंशन लावून तुम्ही कर्ली पोनी घालू शकता. जर केस लांब असतील, तर हलका पफ काढून स्लीक पोनी बांधा.

Image credits: shivangijoshi18@instagram
Marathi

थिन मेसी पफ पोनीटेल

शिवांगी जोशीची ही हेअरस्टाईल क्लासी आणि क्लीन आहे. केसांमध्ये भांग न पाडता, सर्व केस मागे घेऊन हाय पोनीटेल बांधली आहे. बाकीचे मोकळे केस लाईट वेव्ह्जमध्ये ठेवले आहेत. 

Image credits: shivangijoshi18@instagram
Marathi

मेसी हाय पोनी आणि साईड बँग्स

जास्त घट्ट पोनी आवडत नसेल, तर तुम्ही हलका पफ काढून मेसी पोनीटेल बांधू शकता. सोबत चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना साईड बँग्स ठेवल्यास तुमचा फेसकट अधिक उठून दिसेल. 

Image credits: shivangijoshi18@instagram
Marathi

फ्लोरल ॲक्सेसरीजसह लो पोनीटेल

लग्न किंवा पार्टीसाठी साईड स्टाईलमध्ये लो पोनीटेल एक उत्तम पर्याय आहे. सोबत मोकळे कर्ल्स आणि केसांमध्ये आर्टिफिशिअल फुलं लावल्यास लूक पूर्ण होतो.

Image credits: shivangijoshi18@instagram

Shimmer Accessories: शिमर स्क्रंची ते सिक्वेन्स बँड, पार्टीसाठी मिळवा ग्लॅम लुक!

Tin Can DIY: दूध-चहापत्तीचे रिकामे डबे फेकू नका, बनवा 5 आकर्षक फ्लॉवर पॉट्स

Slim Look Outfits: प्लस साईज महिलांसाठी ७ बेस्ट ड्रेस, प्रत्येक अँगलमधून दिसाल स्लिम

इअरिंग्सची करा खरेदी, ७ डिझाईन पाहून पडाल प्रेमात