Marathi

हे कानातले दिसणार सुंदर, आजच ऑप्शन घ्या पाहून

Marathi

पोलकी पर्ल टॉप्स विथ लटकन

आपण हे टॉप जर ट्रॅडिशनल साडीवर घातले तर आपण महाराणी सारखा लूक दिसेल. लग्नात गेल्यावरती सगळ्यांच्या नजरा आपल्यावरतीच राहतील.

Image credits: instagram
Marathi

यु स्टड गोल्ड

आपण सोन्यामध्ये जर युनिक अशा प्रकारचे कानातले पाहत असाल तर यु स्टड गोल्ड हा आपला साठी पर्याय बनून आला आहे. सध्याच्या काळात हा ट्रेंड आपल्यासाठीच बनला आहे.

Image credits: instagram
Marathi

यु शेप बाळी

आपल्याला जर नवीन कानातले करायचे असतील तर यु शेप बाळी हा पर्याय आपल्यासाठीच आहे. कोणत्याही ड्रेस वर हा खूप सुंदर दिसून येईल.

Image credits: instagram
Marathi

गोल्ड डायमंड स्टड बाळी

दररोजच्या वापरासाठी आपण गोल्ड डायमंड स्टेड बाळी घालून पाहू शकता. यामध्ये आपल्याला क्लासिक डिझाईन नक्कीच मिळेल. 

Image credits: instagram
Marathi

साउथ इंडियन इअरिंग्स

 पाच ते सात ग्रॅम डिझाईन मध्ये आपण साउथ इंडियन इअर रिंग्स घालू शकता. साउथ इंडियन पद्धतीची साडी घातल्यावर हे रिंग्स घालून आपला लुक एकदम बदलून जाईल.

Image credits: instagram

कमी किमतीत सोन्याचे कानातले करा खरेदी, पाहून घ्या आकर्षक डिझाईन

Jewellery: खिशाला परवडणारे हे सुंदर सोन्याचे झुमके पत्नीला करा गिफ्ट!

Charm Bangle Design: हातांच्या छन-छनमध्ये लपलीये स्टाईल, पाहा 7 ट्रेंडी चार्म बँगल्स

Gold Studs: मुलीचं भविष्य करा सुरक्षित, आजच खरेदी करा 5 सुंदर गोल्ड स्टड्स