Marathi

कमी किमतीत सोन्याचे कानातले करा खरेदी, पाहून घ्या आकर्षक डिझाईन

Marathi

५ गोल्ड स्टड डिझाईन

गोल्ड स्टड आपल्याला एका वेगळ्याच डिझाईन मध्ये मिळून जाईल. घरातल्या मुलीसाठी या डिझाईन खूप छान असून आपण अतिशय कमी ग्रॅम मध्ये त्या बनवू शकतो. 

Image credits: instagram
Marathi

बॉल डिझाईन गोल्ड स्टड

बॉल डिझाईन गोल्ड आपल्याला तिचे आकर्षक डिझाईन मध्ये मिळेल. हे डिझाईन दिसायला सिम्पल असून घालायला सोपा आहे. कॉलेजमधील तरुणी ते घालून कॉलेजला जाऊ शकतात. 

Image credits: instagram
Marathi

फ्लावर गोल्ड स्टड इअरिंग

फ्लावर गोल्ड स्टड इयरिंग सध्याच्या काळातील मुलींना मोठ्या प्रमाणावर आवडतात. सगळेच फंक्शनमध्ये हे दिसायला सुंदर दिसतं. 

Image credits: gemini
Marathi

मल्टी राऊंड शेप गोल्ड स्टड

आपल्याला एव्हरग्रीन डिझाईन हवे असेल तर मल्टी राऊंड गोल्ड स्टड आपण घालून पाहू शकता. हे पार्टीवेअर साठी सर्वात चांगलं कानातलं आहे.

Image credits: gemini

Jewellery: खिशाला परवडणारे हे सुंदर सोन्याचे झुमके पत्नीला करा गिफ्ट!

Charm Bangle Design: हातांच्या छन-छनमध्ये लपलीये स्टाईल, पाहा 7 ट्रेंडी चार्म बँगल्स

Gold Studs: मुलीचं भविष्य करा सुरक्षित, आजच खरेदी करा 5 सुंदर गोल्ड स्टड्स

Gulabi Bichiya: चांदीच्या जोडव्यांवर गुलाबी खड्यांची जादू, पाहा 7 लेटेस्ट फूट रिंग डिझाइन्स