Marathi

३-४ ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र करा खरेदी, पाहून बायको होईल खुश

Marathi

फ्लोरल कटवर्क लॉकेट

आपण फ्लोरल कटवर्क लॉकेट घातल्यावर ते दिसायला अतिशय आकर्षक वाटत. ३ किंवा ४ ग्रॅममध्ये बननारे हे लॉकेट आपल्याला कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Image credits: apsjewellerspune
Marathi

पर्ल ड्रॉप मंगळसूत्र लॉकेट

आपण छोटे पर्ल ड्रॉप मंगळसूत्र लॉकेट घातल्यावर ते दिसायला आकर्षक वाटतं. हे डिझायनर साडी, सूट किंवा ऑफिस वेअरच्या आऊटफिटसोबत घालायला हवं.

Image credits: surajgoldsmith
Marathi

ट्विस्टेड गोल्ड पॅटर्न लॉकेट

आपण ट्विस्टेड गोल्ड पॅटर्न लॉकेट घालून पाहू शकता. हा ट्रेंड सध्या मार्केटमध्ये चालत असून लक्झरी आणि फॅशन यामध्ये आपण हा फॉलो करू शकता.

Image credits: chat gpt and instagram
Marathi

हार्ट कर्व्ह डिझाईन लॉकेट

हार्ट कर्व्ह डिझाईन लॉकेट दिसायला अतिशय आकर्षक दिसत असत. हे मॉडर्न आणि मिनिमल डिझाईनमध्ये मिळणारे लॉकेट गळ्यात आकर्षक दिसत.

Image credits: Pinterest
Marathi

टेम्पल इन्स्पायर्ड लॉकेट

आपण अध्यात्मिक वातावरणात वाढलेले असाल तर टेम्पल इन्स्पायर्ड लॉकेट हा पर्याय आपल्यासाठीच आहे. ते गळ्यात घातल्यानंतर आपल्याला अध्यात्मिक अनुभूती नक्कीच येईल.

Image credits: Pinterest

Makeup Sponge: मेकअप स्पंज किती दिवस वापरावा? स्वच्छ करण्याच्या 6 सोप्या टिप्स

Chandbali Pendant: वट सावित्रीसाठी खास 6 हेवी लुक चांदबाली पेंडेंट, दिसाल एकदम रॉयल

Leheriya Saree: सणासुदीला हवाय रॉयल लूक? पाहा 7 स्टायलिश लहरिया साडी डिझाइन्स

Volume Hairstyles: केस पातळ आणि छोटे आहेत? त्रिशा कृष्णनच्या या 6 हेअरस्टाईल्सनी मिळवा परफेक्ट लूक