Marathi

कानात घुंगरू दिसतील सुंदर, या डिझाईनमधील कानातले करा खरेदी

Marathi

ग्रीन स्टोन घुंगरू इअरिंग्स

आताच्या काळात घुंगरू इअरिंग्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताना दिसून येत आहे. ट्रॅडिशनल लूकमध्ये महिला किंवा मुली याला घालून पाहू शकतात. आता सध्या हे ट्रेण्डिंगमध्ये आहे.

Image credits: pinterest
Marathi

ब्लॅक व्हाईट घुंगरू इअरिंग्स

आपण ब्लॅक व्हाईट घुंगरू इअरिंग्स घालून पाहू शकता. ते घातल्यानंतर त्यामध्ये देण्यात आलेला पांढरा मोती दिसायला सुंदर दिसतो. आपण साडी किंवा लेहंग्यावर हे सहजपणे घालू शकता.

Image credits: pinterest
Marathi

ग्रीन कुंदन घुंगरू इअरिंग्स

आपण महिलांची पार्टी असेल तर ग्रीन कुंदन घुंगरू इअरिंग्स घालून पाहू शकता, ते घातल्यानंतर आपला लूक चांगला दिसेल. यावर मोराची डिझाईन असेल तर अजून लूक चांगला दिसून येईल.

Image credits: pinterest
Marathi

छतरी घुंगरू इअरिंग्स

आपण छोट्या स्टाईलमध्ये छतरी घुंगरू इअरिंग्स डिझाईन खरेदी करू शकता. या डिझाईनचे दागिने आपण २०० ते २५० रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

बारीक घुंगरू इअरिंग्स

आपण बारीक घुंगरू इअरिंग्स खरेदी करून ते घालून पाहू शकता, हे ऑफिसमध्ये पार्टी वेअरसाठी सुंदर दिसत. याला आपण साडीवर घातल्यावर आपला चेहरा सुंदर दिसायला मदत होते.

Image credits: pinterest

Saree Designs: साडीत दिसणार एकदम भारी, ट्राय करा भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहच्या 6 हटके साड्या

2 Min Hairstyle: ऑफिसला जायला उशीर होतोय? मग फक्त 2 मिनिटांत करा या 5 सोप्या हेअरस्टाईल्स

Chain Payal: उन्हाळ्यात घाला हलक्या पैंजण, पाहा 6 सुंदर डिझाइन्स

Kundan Toe Ring: जोडव्यांच्या लेटेस्ट डिझाइन्स, पायांवर दिसेल पारंपरिकतेचा ठसा