Marathi

केमिकल फर्टिलायझरला करा बाय बाय, होमगार्डनसाठी ६ प्रकारचे खत कोणती?

Marathi

शेणखत

आपण शेणखत जर घरातल्या गार्डनमध्ये टाकलं तर पीक टवटवीत निघतं. यामुळं पिकाला मायक्रोनिट्रिएंट्स मिळतात आणि झाड पटपट वाढायला मदत मिळते.

Image credits: gemini
Marathi

किचन वेस्ट कंपोस्ट

पालेभाज्यांचे साल, फळांचे साल आणि चहापत्ती आपण घरच्या झाडांना घालू शकता. त्यानं झाडांना नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस मिळायला मदत होते.

Image credits: gemini
Marathi

वर्मीकंपोस्ट

आपल्याला माहित नसेल पण गांडूळखत हे सर्वात चांगलं पिकासाठी खाद्य आहे. यामुळं झाडांची वाढ चांगली होते आणि फळ - फुल चांगली यायला मदत मिळते.

Image credits: gemini
Marathi

केळ्याच्या सालींचे खत

केळ्याच्या सालींमधे पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते, ते खऱ्या अर्थानं फायदेशीर राहत असते. आपण केळीच्या सालींचा वापर आपण झाडांना याच खत वापर करू शकता.

Image credits: gemini

१ ग्रॅममध्ये खरेदी करा ब्रेसलेट, पॉकेट फ्रेंडली ९ कॅरेट गोल्ड डिझाईन

स्टोन वर्क बिचिया डिझाईन, कुठंही घालून जायला सरळ आणि सोपं

Petal Earrings : रंगांशिवाय दिसा कलरफुल! होळीत घाला 6 पेटल इअररिंग्स

मेकअप नाही, हेअरस्टाइल बदला; लांब चेहऱ्यासाठी 7 खास हेअरस्टाईल्स