Marathi

१ ग्रॅममध्ये खरेदी करा ब्रेसलेट, पॉकेट फ्रेंडली ९ कॅरेट गोल्ड डिझाईन

Marathi

९ कॅरेट गोल्ड स्लिक ब्रेसलेट

कमी बजेटमध्ये आपण स्टाईलिश ज्वेलरी खरेदी करू शकणार आहेत. १ ग्रॅममध्ये आपण ज्वेलरी खरेदी करू शकाल.

Image credits: pinterest
Marathi

मिनिमल चेन ब्रेसलेट

पहिल्यांदाच गोल्ड ब्रेलसेट खरेदी करणाऱ्यांसाठी मिनिमल चेन ब्रेसलेट आपण खरेदी करू शकणार आहेत. आपल्याला हलके आणि कम्फर्टेबल डिझाईन हवी असेल तर हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: nekh_silvers
Marathi

ब्लॅक बीड्स एन्ड स्टोन स्लिक ब्रेसलेट

आपण एडजस्टेबल आणि घालायला सोपे असे ब्लॅक बीड्स एन्ड स्टोन स्लिक ब्रेसलेट सहजपणे घालून पाहू शकणार आहेत. ९ कॅरेट गोल्डमध्ये आपल्याला एकापेक्षा एक भारी डिझाईन मिळून जातील.

Image credits: gemini
Marathi

बार स्टाईल स्टोन वर्क ब्रेसलेट

आपण बार स्टाईल स्टोन वर्क ब्रेसलेट खरेदी करणार असाल तर आनंदाची गोष्ट आहे. हे घातल्यानंतर आपल्याला मॉडर्न आणि क्वीन लूक मिळून जाईल.

Image credits: nekh_silvers
Marathi

ट्विस्टेड वायर लोटस डिझाईन ब्रेसलेट

आपण ट्विस्टेड वायर लोटस डिझाईन ब्रेसलेट घालून पाहिल्यावर आपल्याला ते सुंदर दिसून येतील. हे कॅज्युअल आऊटफिटवर सर्वात सुंदर दिसून येतात.

Image credits: nekh_silvers

स्टोन वर्क बिचिया डिझाईन, कुठंही घालून जायला सरळ आणि सोपं

Petal Earrings : रंगांशिवाय दिसा कलरफुल! होळीत घाला 6 पेटल इअररिंग्स

मेकअप नाही, हेअरस्टाइल बदला; लांब चेहऱ्यासाठी 7 खास हेअरस्टाईल्स

कमी सोने, जास्त आकर्षक, 0.5 ग्रॅममध्ये बनवा हे ड्रॉप गोल्ड पेंडेंट