Marathi

Bajaj Housing Finance Share मधून गुंतवणूकदारांना किती मिळणार परतावा?

Marathi

Bajaj Housing Finance IPO Listing

Bajaj Housing Finance IPO आज मार्केटमध्ये दाखल होणार आहे. त्याच्याकडून गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. 

Image credits: Freepik@vladislavgrohin
Marathi

IPO Listing व्हायची वेळ घ्या जाणून

या IPO ची लिस्टिंग शेअर मार्केटमधील दोन्ही एक्स्चेंजवर होणार आहे. स्टॉकची ट्रेडिंग सकाळी १० वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Image credits: Freepik
Marathi

Bajaj Housing Finance Share

या कंपनीचे शेअर हे दुप्पट भाव घेऊन लिस्ट होऊ शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला होता . 

Image credits: Freepik@gfxshakibhowlader
Marathi

ग्रे मार्केट प्रीमियमने दिला ग्रीन सिग्नल

ग्रे मार्केट प्रीमियने याबद्दल ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी हा IPO मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब केलाहोता . 

Image credits: iSTOCK
Marathi

मिळणार दुपटीपेक्षा जास्त परतावा

हा IPO लिस्ट झाल्यानंतर तो गुंतवणूकदारांना दुपटीपेक्षा जास्त परतावा देऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Image credits: iSTOCK
Marathi

नोट

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. आपण गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा. 

Image credits: iSTOCK

सोन्याची किंमत पोहचली ७५ हजारांच्या पुढं, मुंबईमध्ये किती आहे भाव?

५० वर्षापर्यंत भांड्यांना गंज लागण्यापासून कस वाचवता येईल?

आज सोन्याचे भाव प्रचंड वाढले, मुंबईतील किंमतींनी गाठली उंची

UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल, नवीन मर्यादा जाणून घ्या