मागील आठवड्यात सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ७ सप्टेंबरला सोन्याची किंमत ७१,९३१ रुपये प्रति १० ग्रॅम असून १४ सप्टेंबरला याची किंमत ७३,०४४ रुपयांपर्यंत झाली आहे.
Image credits: instagram
Marathi
आठवड्यात १,१०० रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या किंमतीत झाली वाढ
सोन्याच्या भावात पुढील काही दिवस वाढ दिसून येईल असं सांगण्यात आलं आहे. आता किंमतीमध्ये १,११३ रुपयांनी सोन्यामध्ये वाढ झाली आहे.
Image credits: instagram
Marathi
मागील साडेआठ महिन्यांपासून ९ हजार रुपयांनी महाग झाले
आठ महिन्यांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये ९ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
Image credits: instagram
Marathi
९,६९२ रुपयांनी महाग झाले सोने
साडे आठ महिन्यांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ९,६९२ रुपयांनी सोने महाग झाले आहे.