सुंदर फुलांच्या, पानांच्या डिझाइनमुळे या चांदीच्या कड्याला एक एलिगंट लूक मिळतो. याची ओपन-एंड स्टाईल, स्मूथ फिनिशिंगमुळे कॉलेज तरुणींसाठी ही एक ट्रेंडी आणि आरामदायक ॲक्सेसरी ठरते.
Image credits: pinterest
Marathi
ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर कडं
ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर कड्याचं डिझाइन एथनिकसोबतच इंडो-वेस्टर्न आऊटफिटवरही शानदार दिसतं. बारीक कट वर्क असलेल्या या कड्याला हिरवे खडे लावून मॉडर्न टच दिला आहे.
Image credits: pinterest
Marathi
ॲडजस्टेबल कडं
आता मुलींसाठी ॲडजस्टेबल कड्यांचे डिझाइनही बाजारात उपलब्ध आहेत. छोटे चार्म्स असलेलं हे कडं शाळा किंवा कॉलेजमधील मुली घालू शकतात.
Image credits: pinterest
Marathi
फ्लोरल सिल्व्हर कडं
या पातळ कड्याला लावलेला फुलांचा चार्म खूपच गॉर्जिअस दिसतोय. हे कडं सुद्धा ॲडजस्टेबल आहे, म्हणजेच तुम्ही तुमच्या हाताच्या साइजप्रमाणे ते लहान-मोठं करू शकता.
Image credits: insta
Marathi
नक्षीदार कडं
नक्षीदार कडं तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न असा दोन्ही प्रकारचा चार्म देतं. बोहो लूकसाठी तुम्ही अशा प्रकारचं कडं वेस्टर्न आऊटफिटसोबत ट्राय करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
चार्म कडं
छोटे-छोटे चार्म्स असलेली कडी कॉलेज तरुणींमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहेत. या कड्यात बटरफ्लाय आणि बीड्सचा चार्म जोडला आहे. सोबतच कड्यावर नक्षीकामही केलं आहे.