Marathi

छोट्या बजेटमध्ये चांदीची घ्या अंगठी, जर्मन सिल्व्हर अंगठीचे डिझाईन्स

Marathi

जर्मन सिल्व्हर रिंग

आपल्याला चांदीची अंगठी स्वस्त भेटते आणि तिच्यामध्ये आपल्याला डिझाईन मिळू शकते. पण आजच्या काळात याला खरेदी करणे लई अवघड बनले आहे. आपल्याला हि रिंग ३०० ते ४०० रुपयांमध्ये मिळून जाते.

Image credits: instagram
Marathi

ओपन बँड रिंग डिझाईन सिल्व्हर

आपण जर्मन सिल्व्हर खरेदी केल्यावर ती चांदी चमकत राहते. आपण ऑफिसला हि रिंग घालून गेल्यावर ती चमकत राहते. ४०० रुपयांमध्ये मिळणारी हि रिंग दिसायला सुंदर दिसते.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल रिंग न्यू

आपण फ्लोरल रिंग न्यू डिझाईनची अंगठी घेऊ शकता. स्टोन आणि फॅशन साठी हि क्वालिटी डिझाईन आहे. आपण ऑनलाईन स्टोअर्सला हि अंगठी ६०० ते १०० रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहेत.

Image credits: instagram
Marathi

मिनिमलिस्ट हार्ट शेप रिंग

आपण मिनी हार्ट शेप रिंग घेतल्यावर ती आपल्या बायकोला नक्कीच आवडेल. यामध्ये छोट्या छोट्या डिझाईनमध्ये जर्मन सिल्व्हर तार येत असते.

Image credits: instagram
Marathi

इन्फिनिटी रिंग फॅन्सी डिझाईन

चिअरफूल आणि फ्रेश होण्यासाठी इन्फिनिटी रिंग फॅन्सी डिझाईन आपण घालू पाहू शकता. मिनिमल डिझाईनमध्ये आपण हि अंगठी घेऊ शकणार आहेत.

Image credits: instagram

Silver Toe Ring: सासूबाईंना गिफ्ट करा चांदीची जोडवी, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

Chandbali Earrings: 100 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळवा स्टायलिश लुक, हे आहेत 6 बेस्ट ऑप्शन

Gold Nosepin: मुलीच्या चेहऱ्यावरचा क्युटनेस वाढेल; पाहा, या 7 मिनिमल नोजपिन डिझाइन्स

Gold Plated Earrings: 2 मायक्रॉन गोल्ड लेयरचे 6 छोटे हूप इअररिंग्स, देतील सोफिस्टिकेटेड टच