प्रत्येक आऊटफिटला देईल खास लुक, ७ सिल्व्हर बो-रिंग्जने वाढवा स्टाईल
सिल्व्हर बो-रिंग्ज सध्या फॅशनमध्ये खूप ट्रेंड करत आहेत. या वेब स्टोरीमध्ये ७ अशाच सुंदर आणि स्टायलिश सिल्व्हर बो-रिंग डिझाइन्स दाखवणार आहोत, प्रत्येक लुकला एक वेगळाच क्लास देतील.
Utility News Jul 20 2026
Author: Jaywant Patil Image Credits:Pinterest
Marathi
मिनिमल सिल्व्हर बो-रिंग
ऑफिस, कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी ही सिंपल, पातळ, स्लीक डिझाइनची बो-रिंग परफेक्टेय. जास्त भडकपणा टाळून ही अंगठी निवडा. अंगठी पूर्णपणे सॉलिड सिल्व्हरमध्ये बनवलीय, ड्रेसवर छान दिसेल.
Image credits: Pinterest
Marathi
स्लीक हार्टशेप क्रिस्टल बो-रिंग
साध्या डिझाइनपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल, तर ही क्रिस्टल बो-रिंग ट्राय करू शकता. लहान क्रिस्टल्ससोबत एक नाजूक अंगठी दिलीय. ही अंगठी हातांना खूप नाजूक, आकर्षक लुक देईल.
Image credits: Pinterest
Marathi
मरकीज कट सिल्व्हर बो-रिंग
हे डिझाइन युनिक असण्यासोबतच रॉयल लुकसुद्धा देतं. यामध्ये चमकदार क्रिस्टल स्टोनसोबत शानदार मरकीज कट (Marquise cuts) दिले आहेत. ही अंगठी तुमच्या पार्टीवेअर लुकची शोभा नक्कीच वाढवेल.
Image credits: Pinterest
Marathi
पर्ल स्टडेड ड्रॉप बो-रिंग
लटकन असलेली ही बो-रिंग खूपच चंकी (chunky) आणि आकर्षक दिसते. ही अंगठी बारीक डायमंडने सजवली आहे. त्यासोबतच, खाली लटकणारा ड्रॉप स्टोन या डिझाइनला अधिक एस्थेटिक लुक देतो.
Image credits: Pinterest
Marathi
मॅट फिनिश बो-रिंग
युनिक मॅट सॅटिन फिनिशवाली बो-रिंग आहे. सॉलिड सिल्व्हर वर्क, डँगलिंग लटकन या अंगठीला खास बनवतात. तुम्ही ही अंगठी रोजच्या वापरासाठी नाही, पण सणासुदीच्या दिवसांसाठी नक्कीच निवडू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
हेवी कॉकटेल सिल्व्हर बो-रिंग
पूर्णपणे स्टोनने जडवलेली ही एक मोठी, बोल्ड अंगठी. ही अंगठी तुम्ही पारंपरिक, वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर घालू शकता. अंगठी ५ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
क्लासी सिल्व्हर बो-रिंग
तुम्हाला जर क्लीन, नीट लुक हवा असेल, तर ही क्लासी सिल्व्हर रिंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही हेवी फिनिशिंगवाली एक क्लासिक लूप अंगठी आहे, जी प्रत्येक ड्रेससोबत परफेक्ट मॅच होते.