Marathi

जिरकॉन स्टोनमध्ये ५ इअररिंग डिझाईन, बाळी, हूप आणि स्टड घालून करा हवा

Marathi

जिरकॉन एन्ड एम्ब्राल्ड स्टोन इअररिंग्ज

लग्न आणि पार्टी यासाठी आपल्याला नवीन काहीतरी घालायचं असेल तर जिरकॉन एन्ड एम्बराल्ड स्टोन एअररिंग्स आपण घालून पाहू शकता. ते दिसायला अतिशय सुंदर आणि युनिक वाटतील.

Image credits: gemini
Marathi

नॉटेड जिरकॉन स्टड इअररिंग

आपल्याला ट्रेंडिंग मधील डिझाईन हवी असेल तर नॉटेड जिरकॉन स्टड इअररिंग आपण घालून पाहू शकता. या डिझाईनमद्ये आपल्याला पार्टीवेअरसाठी हि सर्वात चांगली गुंतवणूक राहील.

Image credits: Vaibhav Jewellers
Marathi

जिरकॉन लीफ इअररिंग

दिसायला क्लासी आणि स्टाईलिश असं जिरकॉन लीफ इअररिंग हे डिझाईन दिसून येत. याला आपण एथनिक किंवा वेस्टर्न गाऊनसोबत घालू शकणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

जिरकॉन हार्ट शेप हूप

आपल्याला माहित असेल जिरकॉन हार्ट शेप हूपमधील डिझाईन आता ट्रेण्डिंगमध्ये आहे. आपण हे ऑनलाईन खरेदी करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विक्री करू शकणार आहेत.

Image credits: pinterest
Marathi

जिरकॉन स्टाईल हूप

आपण जिरकॉन स्टाईल हूप हा पर्याय वापरून पाहू शकता. याला आपण कॅज्युअल आणि ऑफिशियल अशा दोनही वेळेला वापरू शकणार आहेत.

Image credits: pinterest

Silver Bracelet: चांदीचं चार्म आणि लहान बहिणीची साथ, पाहा टॉप 7 ट्रेंडी सिल्व्हर ब्रेसलेट डिझाइन्स

Jadau Earrings: खडे-मोती आणि सोन्याची चमक, निवडा जडाऊ इअररिंग्सच्या ट्रेंडी डिझाइन्स

Zircon Earrings: झिरकॉन स्टोनचे 5 आकर्षक इअररिंग डिझाइन्स, हूप बाली आणि स्टड्सचे लेटेस्ट ट्रेंड्स

Hand Jewelry: जेनेलिया डिसूझा आहे स्टेटमेंट बँगल्स-हाथफूलची फॅन, तिचे हे 6 लूक नक्की ट्राय करा