स्टेटमेंट बँगल्स-हाथफूलची फॅन जेनेलिया, रिक्रिएट करा हे 6 लूक
अभिनेत्री जेनेलिया डिसूझा तिच्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. तिला विशेषतः हातांमध्ये स्टेटमेंट ज्वेलरी घालायला खूप आवडते. तिचे काही लूक्स तुम्हीही रिक्रिएट करू शकता.
Utility News Mar 17 2026
Author: Marathi Desk 3 Image Credits:instagram