सिंपल स्टाईल झाली जुनी, Gen Z मुलींना आवडतायत चेन रिंग्स
सध्याच्या Gen Z आणि अल्फा गर्ल्समध्ये सिंपल नाही, तर युनिक ज्वेलरीची क्रेझ आहे. त्यातही चेन रिंग्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. पाहूया काही खास डिझाइन्स.
Utility News May 30 2026
Author: Marathi Desk 3 Image Credits:pinterest