क्युट आणि स्टाईलिश कडा जर तुम्हाला हवा असेल तर सिल्व्हर कडा विथ टेडी हा पर्याय तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहे. सोबतच एक छान असा टेडी डिझाईन तुम्हाला मिळून जाईल.
Image credits: kingz_silver.pune Instagram
Marathi
चार्म ट्विस्टेड कडा
चार्मिंग सिल्व्हर कडा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा चार्म ट्विस्टेड कडा पर्याय सर्वात चांगला आहे. यांच्यातील सुंदरता खरी तर आपल्याला मोहक बनवून जाईल.
Image credits: kingz_silver.pune Instagram
Marathi
एडजस्टेबल सिल्व्हर कडा
आपल्याला प्रत्येक मापासाठी जर घ्यायचं असेल तर अडजस्टेबल सिल्व्हर कडा हा पर्याय सर्वात चांगला असणार आहे. लहान मुलांच्या हातात ते अतिशय सुंदर दिसून येईल.
Image credits: kingz_silver.pune Instagram
Marathi
स्टाईलिश कडा विथ फिश मोटिफ
फिश मोटिफच्या कड्याची डिझाईन दिसायला अतिशय सुंदर असते. लहान मुलांच्या हाताला या कड्यामुळे एक वेगळीच डिझाईन येऊन जाईल.
Image credits: rajputii_jewellery_ Instagram
Marathi
हार्ट मोटिफ सिल्व्हर कडा
आपण लाडक्या मुलीला गिफ्ट देणार असाल तर हा हार्ट मोटिफ सिल्व्हर कडा पर्याय सर्वात चांगला असणार आहे. यामधील छोटे स्टोन दिसायला अतिशय सुंदर दिसून येतील.