१० ग्रॅम चांदीत आपण सोन्याचा मुलामा असलेले पायल घेणार असाल तर हा पर्याय सर्वात चांगला आहे. यामध्ये मोती आणि कुंदनच डिटेलिंग समाविष्ट असत. आपण यामध्ये डिझाईन पाहू शकता.
Image credits: instagram- western_jewelleryy
Marathi
मल्टी कलर कुंदन पायल
गोल्ड प्लेटेड चांदीत आपण मल्टी कलर कुंदन पायल खरेदी करू शकणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मल्टी कलर कुंदन असतात आणि खालच्या बाजूला घुंगरू लावलेलं असत.
Image credits: instagram- western_jewelleryy
Marathi
५००० रुपयांमध्ये चांदीचे पायल करा खरेदी
आपण ५००० रुपयांमध्ये चांदीचे पायल खरेदी करू शकणार आहेत. यामध्ये पातळ चैन दिलेली असते. यामध्ये छोटे कुंदन दिलेले असतात आणि त्यामध्ये मोती खाली हँगिंगला दिलेले असतात.
Image credits: instagram- western_jewelleryy
Marathi
सिंगल लेअर मल्टी कलर पायल डिझाईन
आपण एकदम साधं पायल डिझाईन बनवणार असल्यावर सिंगल लेअर मल्टी कलर पायल डिझाईन आपण खरेदी करू शकता. यामध्ये खालच्या बाजूला मोती लावलेले असतात.
Image credits: instagram- maakripajewellers
Marathi
ब्रायडल कुंदन पायल डिझाईन
नवरीच्या पायात घालायला हवे असतील तर ब्रायडल कुंदन पायल डिझाईन आपण खरेदी करू शकता. चांदीमधून बनवलेले हे पायल डिझाईन सोन्याचा मुलामा देण्यात आलेला असतो.