गोल्ड मंगळसूत्राच्या मध्यभागी सूर्यफुलासारखा गोल पेंडंट दिलेला हा प्रकार नाजूक आणि आकर्षक दिसतो. काळ्या मण्यांच्या चेनसोबत गोल्डन पेंडंटचा कॉन्ट्रास्ट उठून दिसतो.
Image credits: Zeevana Jewellers
Marathi
मिनिमल राउंड लॉकेट
रोजच्या वापरासाठी फार मोठा पेंडंट नको असेल, तर छोट्या राउंड लॉकेटचा विचार करता येईल. बारीक चेन आणि छोट्या स्टोन डिटेलिंगमुळे हे मंगळसूत्र कॅज्युअल आउटिंगपर्यंत सहज वापरता येते.
Image credits: Zeevana Jewellers
Marathi
नक्षीकाम असलेले पारंपरिक मंगळसूत्र
मॉडर्न डिझाइनसोबत पारंपरिकतेची झलकही हवी असेल, तर नक्षीकाम केलेला राउंड पेंडंट निवडता येईल.
Image credits: Zeevana Jewellers
Marathi
लीफ पॅटर्न राउंड पेंडंट
फुलं आणि पानांच्या डिझाइनला ज्वेलरीमध्ये कायमच पसंती मिळते. राउंड पेंडंटवर पानांच्या आकाराचे नाजूक वर्क आणि काळ्या मण्यांची चेन अशी या डिझाइनची रचना आहे.
Image credits: Zeevana Jewellers
Marathi
लाँग राउंड पेंडंट मंगळसूत्र
मंगळसूत्र थोडं लांब आणि उठावदार आवडत असेल तर हा प्रकार योग्य ठरू शकतो. काळे मणी आणि सोन्याच्या डिटेलिंगसोबत मोठा गोल पेंडंट दिल्यामुळे दागिन्याला रॉयल लुक मिळतो.