Marathi

गोल्ड प्लेटेड बांगडीची डिझाईन पाहून जाल हरखून, पर्याय भरपूर उपलब्ध

Marathi

पर्ल एन्ड गोल्डन बीड्स बांगड्या

साऊथ इंडियन पर्ल एन्ड गोल्डन बीड्स बांगड्या दिसायला सुंदर दिसतात. आपण या बांगड्या घातल्यानंतर उत्सवाच्या काळात घातल्यानंतर सुंदर दिसून येतात.

Image credits: Pinterest
Marathi

गोल्डन बीड्स एडजस्टेबल कडा

गोल्डन बीड्स एडजस्टेबल कडा आपण सिल्व्हर गोल्डमध्ये घालून पाहू शकता, २४ कॅरेटमध्ये हे आपल्याला बनवून मिळेल. २४ कॅरेटमध्ये आपण हे मजबूत डिझाईनमध्ये घालून पाहू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

ब्लॅक बीड्स गोल्ड प्लेटेड कडा

आपण कार्यक्रम किंवा लग्न या कार्यक्रमाच्या वेळेला ब्लॅक बीड्स गोल्ड प्लेटेड कडा घालून पाहू शकता. आपल्याला हि डिझाईन घातल्यानंतर ती अतिशय युनिक प्रकारात मिळून जाईल

Image credits: Pinterest
Marathi

मीनाकारी अडजस्टेबल कडा

आपण लाडक्या नातं किंवा नातू यांच्यासाठी मीनाकारी अडजस्टेबल कडा खरेदी करू शकता. तो हातात घातल्यानंतर डिझाईन एकदम युनिक अशीच दिसून येईल.

Image credits: Pinterest
Marathi

एलिफेन्ट माऊथ कडा

एलिफेन्ट माऊथ कडा आपण खरेदी करू शकणार आहे. आपण चांदीमध्ये बनवून सोन्याच्या डिझाईनमध्ये ते सहजपणे उपलब्ध होऊ शकत.

Image credits: Pinterest

Unisex Bracelet: चांदीच्या ब्रेसलेटच्या 7 डिझाइन्स, नवरा-बायको दोघेही करू शकतात स्टाईल

Ajrakh Saree: रोजच्या वापरासाठी कॉटन अजरख साडीच्या 6 सुंदर डिझाइन्स

Silver Earrings: बेस्टीच्या वाढदिवसाला द्या हे 6 मॉडर्न सिल्व्हर इअररिंग्स, मैत्री होईल आणखी घट्ट

Baby Bangle Designs: नातीच्या छटीसाठी द्या खास गिफ्ट, पाहा गोल्ड प्लेटेड बांगड्यांचे सुंदर डिझाइन्स